सोमवार, ३१ जुलै, २०१७

रिंगण

#समीक्षा 



अभिमन्युची आईचा शोध घेण्याची ती धडपड, त्यात त्याला मिळालेली निलेश दादाची साथ, विठ्ठल आहे की नाही याचं मिळालेलं एक सुंदर आणि तितक्याच ताकदीच उत्तर, अर्जुनाला त्यानेच घेतलेली शप्पत मोडायला लगे अशी निर्माण झालेली परिस्थिती ... या साऱ्याचा प्रवास म्हणजे.. रिंगण.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक-एक फ्रेम संपूर्ण चित्रपट बोलका करण्यासाठी मदत करतात, अगदी साधेपणानं चित्रित केलेलं पंढरपूरातील दृश्य जणू आपल्याला साक्षात पंढरपूरात विठ्ठलाच्या चरणी घेऊन जातात.


काही क्षण जरी संवेदनशील वाटले तरीही त्यांचं असणं किती महत्वाचं होतं ते चित्रपटाच्या शेवटी उलघडत जातं.

दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत सर्व कलाकारांनी अभिनयाला दिलेला गोग्या नाय यातूनच रिंगण ला राष्ट्रीय पुरस्काराचा मार्ग मोकळा झाला!!


...अपूर्ण 
#SrSatish🎭

Follow Me